Edit Ladki Bahin Yojana Form : अर्ज दुरुस्त करा फक्त 2 मिनिटांमध्ये, Ladki Bahin ReApply

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Edit Ladki Bahin Yojana Form : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे ज्या महिलांनी नारीशक्ती दूत यांच्या माध्यमातून सुरुवातीला अर्ज केले होते अशा लाखो महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे.

ज्या महिलांनी 31 जुलै 2024 नंतर या योजनेसाठी वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केली आहे अशा महिलांची अर्ज पडताळणी सुरू आहे व अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण केली जात आहे,

परंतु वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सादर करताना काही महिलांचे अर्ज चुकलेले आहेत त्यासाठी त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की अर्ज कशा प्रकारे दुरुस्त करायचा तर आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला अर्ज कशाप्रकारे दुरुस्त करू शकता या संदर्भात माहिती देणार आहोत.

Edit Ladki Bahin Yojana Form Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी राज्यातील महिला
योजनेचे उद्देशराज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन / ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Website Link https://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

लाडकी बहीण योजनेचा हप्ता या कारणामुळे मिळाला नाही

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले असता त्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे खाते आधार लिंक नव्हते अशा महिलांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही आता अशा सर्व महिलांना पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात या योजनेचा हप्ता मिळेल.

लाडकी बहीण योजनेचा 2 हप्ता या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चा पहिला हप्ता 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि ज्या महिलांनी वेबसाईटचे माध्यमातून अर्ज सादर केलेल्या अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याची मिळून 4500 हजार रुपये जमा होणार आहे.

Edit Ladki Bahin Yojana Form
Edit Ladki Bahin Yojana Form

How to edit Ladki Bahin Yojana Form On Website

लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करताना काही चुका केल्या आहात आणि आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला आहे की त्या चुका कशाप्रकारे दुरुस्त करता येतील यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही एकदा अर्ज सादर केल्यानंतर तो अर्ज परत एडिट करू शकत नाही

अर्ज एडिट करण्यासाठी तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल पडताळणी अधिकारी कडून जेव्हा तुमचा अर्ज त्रुटी संदर्भात परत केला जाईल तेव्हा तुम्हाला त्या अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत एकदा सादर करायचा आहे

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

FAQ- Edit Ladki Bahin Yojana Form

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख सरकारने 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली होती परंतु राज्यातील उर्वरित सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेले आहे

लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार ?

लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार

लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment