Ladki Bahin 3rd Kist New Update : आज उर्वरित महिलांच्या खात्यात जमा झाले ₹4500 हजार रुपये, पहा किती महिलांना मिळाले पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 3rd Kist New Update In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना 1500 रुपये प्रति महिना देत आहे या योजनेचे अर्ज प्रक्रिया सरकारने 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही

परंतु सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून तिसऱ्या हप्त्याची वितरण प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि अनेक महिलांना तिसऱ्या हप्त्या अंतर्गत काही महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये तर काही महिलांचे खात्यात दीड 1500 रुपये जमा झालेले आहेत तरीपण काही महिलांच्या खात्यात पैसा जमा झाले नाही

तर आज आपण उर्वरित महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे आणि किती महिलांच्या खात्यात तिसरा आता जमा झाला या संदर्भात संपूर्ण माहिती ( Ladki Bahin 3rd Kist New Update ) आपण पुढे पाहणार आहोत.

तिसऱ्या हप्त्यात किती महिलांना मिळाले पैसे

महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या आखरीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याच प्रमाणे सरकारकडून 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 25 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारकडून 34,34, 388 महिलांच्या खात्यात 1545.47 कोटी रुपये पाठवण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे 26 सप्टेंबर 2024 रोजी 38,98,705 महिलांच्या खात्यात 584.8 कोटी रुपये पाठवण्यात आलेले आहेत तसेच 29 सप्टेंबर 2024 रोजी 34,74,116 महिलांच्या खात्यात 521 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आहे.

Ladki Bahin 3rd Kist New Update
Ladki Bahin 3rd Kist New Update

आज महिलांच्या खात्यात जमा झाले ₹4500 हजार रुपये

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 25 सप्टेंबर 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु अनेक महिलांना 29 सप्टेंबर पर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तसेच अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना चिंता करायची आवश्यकता नाही.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Balance Check : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात

जर त्यांनी आपली बँक खाते आधार लिंक केली आहे तर सरकारकडून आज म्हणजे 30 सप्टेंबर 2024 रोजी पण लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे करिता अशा सर्व महिलांच्या खात्यात आज संध्याकाळपर्यंत या योजनेच्या तिसऱ्या हप्ता जमा होईल.

तिसऱ्या हप्त्यात महिलांना किती पैसे मिळाले

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले होते अशा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 1500 रुपये सरकारकडून देण्यात आले आहे ज्या महिलांना अर्ज मंजूर असताना सुद्धा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये सरकारने जमा केले आहे.

Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

5 thoughts on “Ladki Bahin 3rd Kist New Update : आज उर्वरित महिलांच्या खात्यात जमा झाले ₹4500 हजार रुपये, पहा किती महिलांना मिळाले पैसे”

  1. मला पाहिले 3000 नाही मिळाले
    आता फक्त 1500 मिळाले असे का

    Reply

Leave a Comment