Ladki Bahin 6th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पाच हफ्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे
अशातच महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु अनेक अशा महिला आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहेत परंतु त्या महिला आता अपात्र झालेले आहेत आणि त्यांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार नाही
तर आज आपण या योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि त्याच प्रमाणे सरकारने या योजनेचा लाभ देऊन सुद्धा का अपात्र केले आहे या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पुढे पाहणार आहोत
Table of Contents
या दिवशी जमा होणार या योजनेचा सहावा हप्ता
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि त्या महिला या योजनेच्या सहाव्या हाताची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 30 नोव्हेंबर पर्यंत या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
उर्वरित महिलांच्या खात्यात पण जमा होणार सर्व पैसे
अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी पण अंदाजे बातमी समोर येत आहे महिलांनी अर्ज करताना लाडकी बहिण योजनेच्या पात्रतेची उल्लंघन केले नाही तर अशा महिलांना पण या योजनेअंतर्गत सर्व हप्त्याचे पैसे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा होणार आहेत
हे पण वाचा : पुढील 48 तासात जमा होणार ₹2100 रुपये, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
अशाप्रकारे चेक करा अपात्र यादीतील तुमचे नाव
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता मापदंड ठेवले होते परंतु अनेक महिलांनी या नियमाचा उल्लं करून ऑनलाईन सादर केले आणि त्यांचा अर्ज पण मंजूर करण्यात आला आणि त्यांनाही या योजना अंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले परंतु सरकारने अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केलेली आहे आणि त्यामध्ये लाखो महिला मिळालेले आहेत आणि अशा महिलांना सरकारकडून अपात्र केली जात आहे
त्यामध्ये सर्वात जास्त महिला संजय गांधी निराधार योजना च्या आहे आणि या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर माहिती पण देण्यात आलेली आहे की कोणती महिला संजीव गांधी निराधार योजनेची लाभार्थी आहे आणि अशा महिलांना या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
लाडक्या बहिणीच्या लाडक्या सरकार ला विजयासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
Congratulations 🎊 sir god bless you 🙏 🌹🌹🌹🌹💐💐💐💐👌👍