Ladki Bahin 7th Installment : जानेवारीचे 1500 रुपये आले नाही, तात्काळ करा हे काम जमा होतील पैसे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 7th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने लडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजून पण या योजनेचा सातवा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार व त्यासाठी महिलांना काय करावे लागेल या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin 7th Installment Overview

योजनेचे नावलाडकी बहीण योजना – 2025
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन
योजनेची लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 LinkClick Here
हेल्पलाइन नंबर181

लाडकी बहीण योजना 2025

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेला सुरू केले आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात सहा हफ्त्याचे पैसे नऊ हजार रुपये जमा केलेले आहेत आणि आता सरकारकडून जानेवारीचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने ही योजना सरकार लागू केली आहे.

जानेवारीचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे 2 कोटी 47 लाख महिलांना दिलेले आहेत त्यानंतर महिला या योजनेच्या सातव्या हाताची वाट पाहत होती अशाच सरकारकडून या योजनेचा सातवा हप्ता ( Ladki Bahin 7th Installment ) पण महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत.

परंतु अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा झालेला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून पुढील 30 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात 25 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांनी पुढील काही दिवस वाट पाहावी.

जानेवारीचे 1500 रुपये आले नाही, तात्काळ करा हे काम

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता ( Ladki Bahin 7th Installment ) जमा केला आहे त्यामध्ये अनेक महिलांना पैसे जमा झालेला एसएमएस आलेला आहे व महिलांना पैसे जमा झालेला मेसेज आलेला नाही त्यामुळे ज्या महिलांना या योजनेच्या पैसा जमा झालेला एसएमएस आलेला नाही त्या महिलांनी आपल्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा ग्राहक सेवा केंद्र मध्ये जाऊन आपले बँक पासबुक तपासून घ्यावे.

Ladki Bahin 7th Installment
Ladki Bahin 7th Installment

हे पण वाचा : 7 वा हप्ता जमा झाला नाही, लगेच चेक करा अपात्र यादीत नांव

Leave a Comment