Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब महिलांना 1500 रुपये महिना दिला जात आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने योजना सरकारने लागू केली आहे.
सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 24 डिसेंबर 2024 पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे की 2100 रुपये कधीपासून मिळणार तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत
Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना |
सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन ( सध्या नवीन अर्ज प्रक्रिया बंद आहे ) |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin Yojana Website Link | Click Here |
महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा
महाराष्ट्र राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत होती आशाता सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेली आहेत आणि उर्वरित महिलांच्या खात्यात 27 डिसेंबर पर्यंत पैसे जमा होतील
ज्या महिलांना ऑक्टोबर पर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना पंधराशे रुपये सरकारकडून देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर असून सुद्धा एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात नऊ हजार रुपये सरकारने जमा केले आहेत.
हे पण वाचा : 6 वा हप्ता जमा झालेल्या महिलांची यादी जाहीर, असे चेक करा यादीत तुमचे नाव
आता 2100 रुपये या तारखेला जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झालेले आहेत
परंतु राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या ( Ladki Bahin Yojana ) पात्र महिलांना प्रश्न पडला आहे की जी आश्वासने सरकारने दिलेली होती की राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले तर या योजनेअंतर्गत 1500 रुपये एवजी 2100 रुपये मिळणार परंतु सरकारकडून महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा केले जात आहे तर महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे
यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही करिता मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 2100 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे महिलांना पुन्हा काही महिने वाट पाहावी लागेल.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana : महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा, आता 2100 रुपये या तारखेला जमा होणार”