Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check : लाडकी बहीण योजनेचे ₹4500 रुपये जमा झाले का नाही, चेक करा फक्त 2 मिनिटात,पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेली आहेत त्यामधील लाखो महिलांना दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाली नाही.

अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येते महाराष्ट्र सरकारने या योजनेचा तिसरा टप्पा पात्र महिलांच्या खात्यामध्ये पाठवणे सुरू केले आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता साडेचार हजार रुपये प्राप्त झालेला आहे जर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर कशाप्रकारे तुम्ही Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check चेक करू शकता या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.

Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनान
योजनेची सुरुवात 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
योजनेचे उद्देशराज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन / ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 हजार रुपये प्रति महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सरकारने राज्यातील कोणती महिला ह्या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून योजनेसाठी अर्ज करण्याचीशेवटची तारीख 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.

4500 हजार रुपये घ्या महिलांना मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाईन सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर करून झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला आहे अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्या अंतर्गत ₹4500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

1500 हजार रुपये घ्या महिलांना मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले होते त्यानंतर त्यांना शासनाने वितरित केलेल्या दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे.

तिसरा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेला आहे त्यामधील अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज जुलै महिन्यातच मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही यासंदर्भात सरकारने सर्व महिलांना आवाहन केले होते की अर्ज मंजूर झाल्यानंतर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्या तरच आपल्याला या योजनेचा पैसा आपल्या बँक खात्यात जमा होईल.

सरकारच्या आव्हानाचा पालन करून अनेक महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक केलेली आहे अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये तीन महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे परंतु ज्या महिलांनी खाते आधार लिंक केले नाही अशा महिलांना या योजनेचा पैसा त्यांच्या खात्यात जमा होणार नाही.

Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु शासकीय सुट्ट्या आल्या असल्याकारणाने अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा झाले नाही परंतु जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये योजनेचा हप्ता जमा झाला का नाही ते चेक ( Ladki Bahin Yojana 3rd Kist Payment Check ) करण्यासाठी खालील पर्यायाचा तुम्ही वापर करू करून तुमचे बँक बॅलन्स चेक करू शकता.

  • तुम्ही बँकेच्या अधिकृत नंबरला मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स तपासू शकता
  • तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड ने तुमचे खाते चेक करू शकता

अशाप्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही ते तपासू शकता किंवा तुमच्या बँक शाखा शाखेमध्ये जाऊन पण तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता. जर तुम्हाला घरबसल्या बँक बॅलन्स चेक करायचे असल्यास खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता.

Ladki Bahin Yojana Balance Check Link

Leave a Comment