Ladki Bahin Yojana 6th Hapta News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकि बहीण योजना या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यात या योजनेचा लाभ दिलेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत संधी देण्यात आलेली होती या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
परंतु अशा अनेक पात्र महिला आहे त्यांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना ह्या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना या योजना अंतर्गत लाभ कधी मिळणार आणि त्याच प्रमाणे 9600 रुपये कोणत्या महिलांना आहे हि सर्व माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
अर्ज मंजूर असताना पण का जमा झाले नाहीत पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक पात्र महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला या योजनेचा लाभ का दिला जात नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांचे खाते आधार लिंक व आधार कार्ड अपडेट नसल्याकारणाने त्यांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा झाले नाही परंतु ही सर्व प्रक्रिया महिलांचा पूर्ण केली असेल तर लवकरात त्यांच्या खात्यात या योजनेचे सर्व हप्ते जमा होतील.
या महिलांना मिळणार 2100 रुपये
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ज्या महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांना आता या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे कारण महायुती सरकारकडून या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील विधानसभा निवडणूक समाप्त झाल्यानंतर हा लाभ महिलांना मिळेल.
हे पण वाचा : ₹3000 हजार रुपये दर महिन्याला या योजने अंतर्गत महिलांना मिळणार, पहा संपूर्ण माहिती
उर्वरित महिलांना मिळणार 9600 रुपये
राज्यातील अशा अनेक महिला आहेत ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे कारण अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत उर्वरित पाच हप्त्याचे पैसे 7500 आणि या योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे 2100 रुपये मिळवून 9600 रुपये थेट त्यांचे बँक खात्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana 6th Hapta Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
4 thoughts on “Ladki Bahin Yojana 6th Hapta : यादीतील महिलांना मिळणार 9600 हजार रुपये, पहा तुम्हला किती मिळणार पैसे”