Ladki Bahin Yojana 6th Instalment : अखेर प्रतीक्षा संपली ₹9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार,

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 6th Instalment News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्षे मध्ये आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची व मोठी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना अर्थसहाय करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केले या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात सुरुवात झाली महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मागील झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती

या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि ही योजना सध्या विधानसभा निवडणूक करीता मुख्य मुद्दा बनलेली आहे महाराष्ट्र सरकारने जुलै पासून महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये व अनेक महिलांना सर्व हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये त्यांच्या बॅंकेत पाठवले.

परंतु सध्या राज्यातील महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या ( Ladki Bahin Yojana 6th Instalment ) प्रत्यक्षे मध्ये आहे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा पण महिलां सहाव्या हाताच्या प्रतीक्षा मध्ये आहे यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले हि सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हाताच्या प्रतीक्षेमध्ये आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे रत्नागिरीतील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर महिलांच्या खात्यात या योजनेचे उर्वरित व साव्या हप्ताचे ( Ladki Bahin Yojana 6th Instalment ) पैसे जमा होतील

Ladki Bahin Yojana 6th Instalment
Ladki Bahin Yojana 6th Instalment

योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे किती मिळणार पैसे

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आता सोन्याचे दिवस येणार आहे कारण महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ केली जाणार आहे आता महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत त्यामुळे महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यात 2100 रुपये मिळणार आहे परंतु त्यासाठी महायुती सरकारला महिलांना आशीर्वाद देणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजना डिसेंबर मध्ये बंद होणार ? पहा संपूर्ण माहिती

महालक्ष्मी योजना लाडकी बहीण योजनेला टक्कर देणार

महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी ही योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहे परंतु या योजनेला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी कडून महालक्ष्मी योजना सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे परंतु यासाठी राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे आवश्यक आहे.

Leave a Comment