Ladki Bahin Yojana 7th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील गरजू महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे सरकारने जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे पात्र महिलांना दिलेले आहेत अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana 7th Installment
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याकरिता 3690 कोटी रुपये महिला व बालविकास विभागाला दिलेले होते यासंदर्भात माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे
त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हत्या संदर्भात माहिती देताना त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा महिलांच्या खात्यात 26 जानेवारी 2025 च्या आत जमा होण्यास सुरुवात होईल.
त्यांच्या माहितीप्रमाणे महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत करिता महिलांनी आपले बँक खाते तपासून घ्यावे.
हे पण वाचा : 7 वा हप्ता जमा झाला नाही, लगेच चेक करा अपात्र यादीत नांव
1500 रुपये आज सकाळी 8 वाजता जमा झाले
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा सातवा पात्र महिलांच्या खात्यात 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवार ला ठीक सकाळी 8 वाजून 48 मिनिटाला अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत व उर्वरित महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .