Ladki Bahin Yojana Installment Status Check : लाखो महिलांचे जमा झाले पैसे, अशा अशाप्रकारे चेक करा तुमचे पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Installment Status Check : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत करत आहे सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेची पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक अशा महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही

परंतु महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ फक्त आधार लिंक बँक खात्यात जमा केला जात आहे अनेक महिलांनी जे बँक खाते अर्ज करताना दिलेले होते ते खाते आधारले नसल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या आधार लिंक खात्यामध्ये हा पैसा जमा झालेला आहे यामुळे महिलांनी आपल्या Ladki Bahin Yojana Installment Status Check करणे अत्यंत अनिवार्य आहे कारण अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे इंस्टॉलमेंट स्टेटस चेक केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.

तर आज आपण ज्या महिलांना पैसे जमा झाले नाही त्यांचे कारण काय आहे आणि त्याच प्रमाणे महिलांचे पैसे कोणते बँक खात्यात जमा झाले आणि ते किती जमा झाले अशा प्रकारची सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Installment Status Check Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी पण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024
हेल्पलाइन नंबर181
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे जमा

महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांची पैसे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत परंतु त्यामधील अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा महिलांना आचारसंहिताच प्राप्त झाल्यानंतर लाभ मिळणार आहे.

ऑक्टोबर महिन्यातील योजनेचे अर्ज कधी मंजूर होणार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणती महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली होती या ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज सादर केले परंतु त्यांची अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत तर अशा सर्व महिलांच्या अर्ज डिसेंबर मध्ये मंजूर होणार आहे

हे पण वाचा : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु याच महिलांना मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana Installment Status Check

महाराष्ट्र सरकारने दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ जमा केलेला आहे परंतु काही महिलांचे खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या दुसऱ्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत परंतु त्यांना अद्याप यासंदर्भात माहिती नाही तर तुमचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले आणि जर तुमचे पैसे जमा झाले नाही त्यांचे कारण काय हे सर्व माहिती आम्ही तुम्हाला खाली काही स्टेप दिलेले आहेत त्यांना फॉलो करून तुम्ही पाहू शकता.

  • सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत https://ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाईटवर जावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Yojana Installment Status Check
Ladki Bahin Yojana Installment Status Check
  • आता तुमच्यासमोर Login पेज ओपन होईल तुम्ही तयार केलेली यूजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे
  • आता तुम्हाला Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे
Ladki Bahin Yojana Installment Status Check
Ladki Bahin Yojana Installment Status Check
  • तुमच्यासमोर तुम्ही केलेल्या अर्जाची माहिती दिसेल
  • तुम्हाला ज्या पण महिलांचे इंस्टॉलमेंट स्टेटस पाहायचे आहे त्यासाठी तुम्हाला Actions ऑप्शनच्या साईट च्या आयकॉन वर क्लिक करावे लागेल
Ladki Bahin Yojana Installment Status Check
Ladki Bahin Yojana Installment Status Check
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या महिलांचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा झाले व त्यानंतर महिलांना किती पैसे मिळाले ही सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल.
Ladki Bahin Yojana Installment Status Check
Ladki Bahin Yojana Installment Status Check
  • परंतु जर एखाद्या महिलांचे अर्ज मंजूर असताना पण पैसे जमा झाले नाही अशा महिलांचे तिथे कारण दिले जाईल
Ladki Bahin Yojana Installment Status Check
Ladki Bahin Yojana Installment Status Check

अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचे पैसे कोणते बँक खात्यात जमा झाले ते पाहू शकता त्याचप्रमाणे तुमचे अर्ज मंजूर असेल तर ते का जमा झाले आहेत त्याची पण तुम्ही तपासणी करू शकतात.

3 thoughts on “Ladki Bahin Yojana Installment Status Check : लाखो महिलांचे जमा झाले पैसे, अशा अशाप्रकारे चेक करा तुमचे पैसे”

Leave a Comment