Ladki Bahin Yojana New Update : 24 तासात जमा होणार या महिलांच्या खात्यात 7 हप्ता , Ladki Bahin Yojana 7th installment

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने गरीब परिवारातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना सरकार 1500 रुपये महिन्यात येत आहे आतापर्यंत सरकारने योजना अंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेस च्या सातव्या हप्त्यासाठी 3690 कोटी रुपयांची निधी महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे आणि पुढील 24 तासांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी पण चर्चा सध्या सुरू आहे तर आज आपण या (Ladki Bahin Yojana New update ) संदर्भात सविस्तर माहिती.

Ladki Bahin Yojana New Update Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थी2.5 लाखा पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
आर्थिक लाभ1500 रुपये महिना
Ladki Bahin Yojana Online Apply Link 2025https://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर181

लाडक्या बहिणीसाठी 3690 कोटी रुपयांची निधी मंजूर

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच या योजनेचा पैसा जमा होणार असे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे ते म्हणाले की ही योजना फक्त गरीब परिवारातील महिलांसाठी सरकारने सुरू केली आहे परंतु अनेक महिला योजनेच्या निकषात बसत नाही ते पण महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांनी या योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन पण त्यांनी केले.

या महिलांना मिळणार नाही सातवा हप्ता

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या सहाव्या त्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व पात्र महिलांच्या अर्जाची तपासणी निर्देश महिला व बाल विकास विभागात दिले होते त्यानुसार महिला व बाल विकास विभागाने अर्जाची तपासणी केली आहे.

अर्जाच्या तपासणी मध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबातील सदस्य नोकरी वर आहे का, कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे की नाही, महिला किंवा त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहे करदाता आहे का नाही, याची तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये 60 लाखापेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशी माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या योजनेचा सातवा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा होणार नाही अशी माहिती समोर येत आहे.

महिलांच्या खात्यात 7 हप्ता 24 तासात जमा होणार

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गरीब व गरजू महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी सरकारने सुरू केली आहे सरकारने या योजनेचे जुलै ते डिसेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांना दिलेली आहेत आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने सातवाहप्ता महिलांना देण्यासाठी 3690 कोटी रुपयाची निधी महिला व बालविकास विभागाला दिलेली आहे.

या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली असता सरकारकडून 26 जानेवारी 2025 च्या आत योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले त्यामध्ये सरकार दोन टप्प्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

पहिला टप्प्यामध्ये 22 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार व त्यानंतर 26 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये दुसरा टप्पा महिलांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहे अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता पण झालेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात पुढील 24 तासांमध्ये पैसे जमा होणार आहेत

Ladki Bahin Yojana 3.0 Registration.

1 thought on “Ladki Bahin Yojana New Update : 24 तासात जमा होणार या महिलांच्या खात्यात 7 हप्ता , Ladki Bahin Yojana 7th installment”

Leave a Comment