Ladki Bahin Yojana Apply New Link 2025 : लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही @ladakibahin.maharashtra.gov.in

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Apply New Link 2025 : महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार देशातील महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना आणत असते केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे उद्देश एकच असते की देशातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देणे व तसेच त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने अनेक अनेक योजना लागू करणे अशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली

या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली होती त्यानंतर सरकारने दुसऱ्या टप्प्यात 30 सप्टेंबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 हे ठेवली होती या कालावधीमध्ये सरकारकडे जवळपास 3 कोटीच्या आसपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले.

परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेची योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्या महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्या मध्ये नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे तर आज आपण लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.

योजनेची नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे .
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
Ladki Bahin Yojana Apply New LinkClick Here
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Yojana Maharashtra 2025

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजना अंतर्गत 2.50 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या महिन्याचे पैसे 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्याकडून कडून महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आणि लाडकी बहीण योजनेच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आले त्यामुळे सरकार लवकरच योजना अंतर्गत 2100 रुपये महिना देणार आहे.

Ladki Bahin Yojana Eligibility

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याचे नावे चार चाकी वाहन नसावे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा .
  • अर्जदार महिलाही इतर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( राशन कार्ड हे पिवळा किंवा केसरी रंगाच्या असणे आवश्यक आहे )
  • अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, मतदान कार्ड, राशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला ( यापैकी एक )
  • हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज
  • सर्वात पहिले तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) वेबसाईटवर जावे लागेल
  • आता तुमच्यासमोर योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून व तसेच कॅपच्या फील करून लॉगिन करून घ्यायचे आहे.
Ladki Bahin Yojana Apply New Link 2025
Ladki Bahin Yojana Apply New Link 2025
  • जर तुम्ही यूजर पासवर्ड तयार केले नसेल तर तुम्ही Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करून यूजर आडी पासवर्ड तयार करू शकता..
  • लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Yojana Apply New Link
Ladki Bahin Yojana Apply New Link
  • तुमच्यासमोर योजनेचा नवीन अर्ज ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती भरून आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
  • सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.


अशा प्रकारे तुमचा या योजनेसाठी अर्ज पूर्ण होईल जर तुम्हाला अर्ज करतानी का अडचणी येत असल्या तर तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये भेट देऊन अर्ज सादर करू शकता.

FAQ- Ladki Bahin Yojana Maharashtra 2025

लाडकी बहीण योजना नवीन अर्ज कुठे करावा ?

लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा अंगणवाडी केंद्रात भेटेल अर्ज करू शकता

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरु झाली का ?

लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट काही दिवसापासून बंद होते पण दुसर कारणे 11 जानेवारी 2024 पासून ही वेबसाईट पुन्हा सुरू केलेली आहे