Ladki Behna Yojana 3rd Hafta Date : ₹4500 रुपये या दिवशी जमा होणार, सरकारने जाहीर केले तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Behna Yojana 3rd Hafta Date Detail In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेचे आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना ह्या योजनांचा लाभ मिळाले नाही अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे.

अशामध्येच लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना ₹4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे आणि जमा करण्याची वेळ आणि तारीख ( Ladki Behna Yojana 3rd Hafta Date ) पण जाहीर करण्यात आलेली आहे त्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती.

Ladki Bhain Yojana 3rd Hafta Date Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची घोषणा 28 जून 2024
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिला
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन तथा ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

जुलै महिन्यात अर्ज मंजूर तरीपण का मिळाले नाही पैसे ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे परंतु अशा पहिला आहेत त्यांची अर्ज दर जुलै महिन्यातच मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक केलेले नव्हते त्यामुळे त्यांना या योजनेचा मागील हप्ता मिळालं नाही.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाखो महिला राहणार योजनेपासून वंचित, वेबसाईट झाली बंद अंगणवाडी पण करू शकत नाही अर्ज

त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे जर महिला आपले बँक खाते आधार लिंक करणार नाही तर त्यांना या योजनेचा तिसरा हप्ता पण मिळणार नाही असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे.

4500 रुपये या महिलांना मिळणार

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले आहे अशा सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्या अंतर्गत त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाले नाही अशा सर्व महिलांना सरकार साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.

Ladki Behna Yojana 3rd Hafta Date
Ladki Behna Yojana 3rd Hafta Date

योजनेचा तिसरा हप्ता या दिवशी जमा होणार

राज्यभरातील महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे अनेक महिला आहेत ज्यांना योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा ( Ladki Behna Yojana 3rd Hafta Date ) तिसरा हप्ता 28, 29, 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे जेणेकरून या योजनेचा पैसा महिलांचे बँक खात्यात जमा होण्यास कोणतीही अडचणी निर्माण होणार नाही

3 thoughts on “Ladki Behna Yojana 3rd Hafta Date : ₹4500 रुपये या दिवशी जमा होणार, सरकारने जाहीर केले तिसऱ्या हप्त्याची वेळ आणि तारीख, पहा संपूर्ण माहिती”

  1. एक निश्चित तारीख तय करके हर महिने निश्चित तिथी पर Amount जमा करना चाहिये ।

    Reply

Leave a Comment