Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 : लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा घर बसल्या, शासनाने केले सर्व अटी रद्द, संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply : महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच जाहीर झालेल्या माजी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची सध्या महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे , या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना राज्य शासना कडून 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे

परंतु राज्याच्या महिलेच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण झाले आहेत की अर्ज कुठे करायचा, अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागणार व असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे . तर आज आपण घरबसल्या आपल्या मोबाईल फोन ने Majhi Ladki Bahin Yojana Online Apply कसा करायचा ही संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने आपल्याला मी सांगणार आहे .

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ( Majhi Ladki Bahin Yojana )
योजनेची सुरुवात 28 जून 2024
योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली
योजनेची लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिला
आर्थिक मदत 1500 रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची तारीख1 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 oct 2024
Online Apply LinkClick Here
Official Websitehttps://majhiladkibahin.in

Majhi Ladki Bahin Yojana काय आहे ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार नाही आणि या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया सरकारकडून खूप सोपी करण्यात आलेली आहे .

सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कागदपत्राची मोठी अट टाकली होती परंतु काही दिवसांमध्ये शासनाकडून या अटी रद्द करण्यात आल्या त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेणे खूपच सोपे झाले आहे.

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply पात्रता ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याच्या अगोदर आपल्याला या योजनेची पात्रताच्या बाबतीत जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही पात्रता खालील प्रमाणे आहे .

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
  • महिलांची वय 21 वर्षे 65 वर्षाच्या आतील असले पाहिजे
  • कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • इतर राज्यातील महिलांनी जर महाराष्ट्र राज्याच्या व्यक्तीसोबत विवाह केले असेल तर या योजनेचा लाभ घेता येतो

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply अपात्रता ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या अगोदर या योजनेची अपात्रता जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जे खालील प्रमाणे आहे.

  • इन्कम टॅक्स भरणारे महिला या योजनेसाठी अपात्र असेल
  • कुटुंबातील सदस्य कंत्राटी किंवा कायमस्वरूपी सरकारी सेवेत असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही
  • कुटुंबातील सदस्य निवृत्तीवेतन घेत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा विद्यमान खासदार, आमदार असेल तर त्या परिवारातील महिलेला लाभ घेता येणार नाही
  • महिलेच्या कुटुंबातील सदस्याकडे ( ट्रॅक्टर वगळून ) चार चाकी वाहन असेल तर लाभ घेता येणार नाही

Majhi Ladki Bahin Yojana साठी आवश्यक कागतपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • महिलांच्या नावाचे बँक पासबुक
  • अर्जदार महिलाचा LIVE फोटो
  • हमीपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र/जन्म दाखला/मतदान कार्ड/ शाळा सोडल्याचा दाखला ( यापैकी १ )
  • इतर राज्यात जन्मलेली महिला असेल आणि विवाह महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत केला असेल तर पतीचा – जन्म दाखला, टी सी, अधिवास प्रमाणपत्र, हमीपत्र लागेल

Majhi Ladki Bahini Yojana Online Apply अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बनली योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणेआहे .

  1. गुगल प्ले स्टोअर मधून Narishakti Doot – Apps आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावे
  2. Narishakti Doot – Apps  ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन हे ऑप्शन दिसेल
  3. त्यामध्ये तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या मोबाईल नंबर टाकावे
  4. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ती ओटीपी टाकून लॉगिन करून घ्या
  5. Narishakti Doot – Apps  लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करावी लागेल
  6. तुम्ही स्वतः फॉर्म भरत असल्यास स्वतः हा पर्याय निवडावा लागेल
  7. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत नाही आहे तर इतर पर्याय निवडावे
  8. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
  9. Narishakti Doot – Apps  मध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ह्या ऑप्शन वर क्लिक करावे
  10. आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज ओपन होईल
  11. अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण व्यक्तिगत माहिती व्यवस्थित भरून घ्यावी
  12. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील
  13. संपूर्ण माहिती व कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल
  14. आणि तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे
  15. अशा प्रकारे ह्या योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

या सोपी पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Application Status

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरला असेल आणि Application Status तुम्हाला पाहायची असेल तर त्याची प्रक्रिया याप्रमाणे आहे .

  1. तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असलेला Narishakti Doot – Apps ओपन करावे लागेल
  2. आता तुम्हाला अर्ज या टॅब वर क्लिक करावे लागेल
  3. तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला तिथे दिसेल
  4. जर अर्ज पेंडिंग मध्ये असेल तर ( Scheme Pending ) याप्रमाणे दिसेल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आलेली नाही परंतु आपणआपल्या Majhi Ladki Bahin Yojana Official Website Link majhiladkibahin.in चा वापर करून या योजने संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता .

हे पण वाचा : रद्द झालेले अर्ज असे करा सादर

Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र pdf

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करण्यासाठी जात असाल तर तुमच्याजवळ Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र pdf असणे खूप आवश्यक आहे त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता .

File NameMajhi Ladki Bahin Yojana hamipatra pdf download
File Typespdf
Downloads LinkClick Here
Majhi Ladki Bahin Yojana Official Website Click Here
Majhi Ladki Bahin Yojana Mobile AppDownload
Majhi Ladki Bahin Yojana Application FormDownload

FAQ- Majhi Ladki Bahini Yojana Online Apply

माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 oct 2024

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Official Website Link

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील 21 वर्षे ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिला

19 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 : लाडकी बहीण योजनेचा अर्ज करा घर बसल्या, शासनाने केले सर्व अटी रद्द, संपूर्ण माहिती”

Leave a Comment