Ladki Bahin 6th Kist New Update : ₹2100 रुपये या महिलांना नाही मिळणार, सरकारने केले लाखो महिलांना अपात्र
Ladki Bahin 6th Kist New Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आणि काही महिन्यांमध्ये ही योजना यशस्वी सरकारने राबवली आणि या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकारने लाभ दिला याच योजनेचा फायदा सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीमध्ये झाला आणि मोठ्या संख्येने महायुती सरकारला बहुमत मिळाले. महाराष्ट्र राज्यातील … Read more