Ladki Bahin Yojana Update : 48 तासात लाडकी बहीण योजनेचे पैसे होणार जमा, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे
Ladki Bahin Yojana Update News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया अवघ्या काही दिवसा सुरू करून ही योजना योग्य प्रकारे आणि पूर्ण क्षमतेने सरकारने राबवली आहे या … Read more