Ladki Bahin Yojana Update : अपात्र महिलांना पण मिळाले कोट्यावधी रुपये, 5 लाख महिलावर सरकारने केली कारवाई
Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने या योजना लागू … Read more