LIC Bima Sakhi Yojana : या योजनेतून महिलांना मिळणार 7000 हजार रुपये महिना , अर्ज प्रक्रिया सुरू लगेच करा अशा प्रकारे अर्ज सादर

LIC Bima Sakhi Yojana Online From

LIC Bima Sakhi Yojana News In Marathi : महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि रोजगाराना नवीन संधी देण्यासाठी भारतीय जीवन विमा निगम कडून सुरू केलेली एक नवीन योजना ज्या योजनेचे नाव आहे LIC बिमा सखी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना सात हजार रुपये महिना दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार … Read more