Ladki Bahin 6th Kist : मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीतुन लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी , डिसेंबर च्या हप्त्या संदर्भात मोठी उपडेट
Ladki Bahin 6th Kist News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाले आणि 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला त्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली आणि या शपथविधीनंतर … Read more