मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
साठी आवश्यक कागतपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
बँक पासबुक
महिलांच्या नावाचे बँक पासबुक
LIVE फोटो
हमीपत्र
अधिवास प्रमाणपत्र
जन्म दाखला/मतदान कार्ड/ शाळा सोडल्याचा दाखला ( यापैकी १ )
इतर राज्यात जन्मलेली महिला असेल
विवाह महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत केला असेल तर पतीचा – जन्म दाखला, टी सी, अधिवास प्रमाणपत्र, हमीपत्र लागेल