माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहे

जर तुमचे बँक खाते आधार लिंक नसणार नाही तर तुमच्या खात्यात या योजनेची पैसे जमा होणार नाही

त्यासाठी तुम्हाला तुमचे  बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे

आता प्रश्न निर्माण होतो की बँक खाते आधार लिंक कुठे करायचे ? तर बँक खाते आधार लिंक हे फक्त बँकेमार्फत केले जाते

उदाहरणार्थ तुमचे खाते SBI मध्ये आहे तर तुम्हाला तुमच्या SBI बँकेच्या शाखेत जाऊन बँक खाते आधार लिंक करावे लागेल