Ladki Bahin Yojana 3rd Installment Out Date : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन सादर केले आहेत त्यापैकी अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळाले नाही
अशा सर्व महिला या योजनेच्या तिसरी हप्त्याची ( Ladki Bahin Yojana 3rd Installment ) प्रतीक्षा करत आहेत तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने नवीन तारका जाहीर केलेली आहे त्या कालावधीमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
Ladki Bahin Yojana 3rd Installment Out Date Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले व त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये प्राप्त झाले आहेत अशा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जातील आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिलांना तीन महिन्याची मिळून 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना पण या योजनेचा पैसा मिळाला नाही त्या सर्वांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्ट त्यानुसार या योजनेचा तिसरा हप्ता 28 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जमा होणार आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारे करा Online अर्ज सादर फक्त 5 मिनिटात, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana 3rd Approval List | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .