Ladki Bahin 5th Installment Update : खुशखबर महिलांच्या खात्यात पुन्हा ₹7500 हजार रुपये जमा, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 5th Installment Update News In Marathi : महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून तीन हजार रुपये काही महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर काही महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे परंतुअनेक महिला एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर चला तर पाहूया Ladki Bahin 5th Installment Update संदर्भात संपूर्ण माहिती.

मोफत 3 गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा

महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या 2024- 25 च्या अर्थसंकल्प मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात पण घोषणा करण्यात आली होती परंतु मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे महिलांना तर सुरू झाले आहे परंतु मोफत तीन गॅस सिलेंडर चे पैसे महिलांना मिळाले नाही

अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून 2 ऑक्टोबर पासून महिलांच्या खात्यात मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा करण्याची सुरुवात करण्यात आली आहे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा पण झालेले आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू आहे.

बँक खाते आधार लिंक केल्यानंतर किती दिवसात मिळणार पैसे

अनेक महिलांचे अर्ज मंजूर झाले होते परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांनी आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक संदर्भात माहिती घेतली असता त्यांचे खाते आधार लिंक नव्हते आणि त्यामुळे त्यांना या योजनेचा पैसा आतापर्यंत मिळाला नाही अशा सर्व महिलांनी आधार लिंक केली आहे परंतु त्यांना एक प्रश्न पडला की आधार लिंक केल्यानंतर किती दिवसांमध्ये या योजनेचा पैसा जमा होईल.

तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आधार लिंक केल्यापासून पुढील 48 तासाचे आत महिलांच्या खात्यात या योजनेचे उर्वरित सर्व हप्ते जमा होतील म्हणजे पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील.

पुढील 24 तासात ₹7500 हजार रुपये जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून पुढील 24 तासांमध्ये काही महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे 7500 हजार रुपये जमा होणार कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर पर्यंत उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील अशी माहिती त्यांनी दिली होती.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 5th Installment : खुशखबर ₹7500 हजार रुपये 48 तासात जमा होणार, लगेच करा हे काम

Ladki Bahin 5th Installment Update
Ladki Bahin 5th Installment Update

महिलांच्या खात्यात पुन्हा ₹7500 हजार रुपये जमा होणार

अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिला चिंतित आहे की आमचे खाते आधार लिंक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड पण अपडेट आहे परंतु आम्हाला एकही हप्ता मिळाले नाहीत अशा सर्व महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण 10 ऑक्टोबर नंतर पण सरकार या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा करणार आहे करिता आतापर्यंत जर तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये ₹7500 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

पैसे आले नाही ? तात्काळ करा हे 4 काम, लगेच जमा होतील पैसे

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Ladki Bahin 5th Installment Update : खुशखबर महिलांच्या खात्यात पुन्हा ₹7500 हजार रुपये जमा, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment