Ladki Bahin Free Gas Cylinder : सरकारने केली मोठी घोषणा, मोफत तीन गॅस सिलेंडरची वितरण प्रक्रिया सुरू, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Free Gas Cylinder News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर वितरण प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर साठी तुम्ही पात्र आहात असा मेसेज पाठवण्यात आलेला आहे अशा महिलांना महाराष्ट्र सरकारकडून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे परंतु ज्या महिलांना पात्र असल्याचा मेसेज आला नाही अशा महिलांनी काय करावे जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

मोफत तीन गॅस सिलेंडर वितरण प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक फटका बसू नये यासाठी मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात वार्षिक मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची पण सुरुवात करण्यात आली होती आणि या योजनेचा लाभ पण महिलांना देण्यात येत आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन, सरकारने केली मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती

परंतु मोफत गॅस सिलेंडर आतापर्यंत महिलांना मिळाला नाही अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने मोफत तीन गॅस सिलेंडर वितरण प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये महिलांना अगोदर गॅस सिलेंडर विकत घ्यायचा आहे त्यानंतर त्या गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम महिलांच्या खात्यात सरकारकडून जमा करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Free Gas Cylinder
Ladki Bahin Free Gas Cylinder

Ladki Bahin Free Gas Cylinder साठी पात्र महिला

महाराष्ट्र सरकार महिलांना केंद्रबिंदू मध्ये ठेवून अनेक योजना ची घोषणा केलेली आहे परंतु मोफत तीन गॅस सिलेंडर कोणाला मिळणार कोणत्या महिला पात्र आहे ह्या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिला या मोफत तीन गॅस सिलेंडर साठी पात्र आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी महिला पण मोफत तीन गॅस सिलेंडर साठी पात्र असणार.

मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच अनेक महिलांच्या खात्यात मोफत तीन गॅस सिलेंडरचा पहिला हप्ता जमा केलेला आहे आणि उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा होईल परंतु महिलांनी गॅस एजन्सी मध्ये जाऊन आधार ई केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment