Ladki Bahin Yojana 6th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून प्रति महिना 1500 हजार रुपये दिले जात आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे तर या योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार ( Ladki Bahin Yojana 6th Kist Update ) यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणीला दिवाली बोनस कधी मिळणार
अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना 5500 रुपये दिवाळी बोनस दिले जाणार आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे
त्याच प्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे दिवाळी बोनस राज्यातील महिलांना दिले जाणार आहे या गोष्टी अफवा असल्याचे समोर येत आहे त्यामुळे महिलांनी अशा बाबीवर लक्ष देऊ नये.
लाडकी बहीण योजनेचे उर्वरित अर्ज मंजूर कधी होणार
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज करण्याची 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत परंतु अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेली नाही अशा सर्व महिलांना चिंता आहे की आमचे अर्ज कधी मंजूर होणार व आम्हाला या योजनेचा पैसा कधी मिळणार
यासंदर्भात माहिती मिळाली असता अशा सर्व महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीकडून आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर मंजूर केले जातील व त्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरण प्रक्रियेला तूर्तास ब्रेक
महाराष्ट्र राज्यातील महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहे व त्याचप्रमाणे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाले अशा सर्व महिला वाट पाहत आहे की कधी या योजनेचा पैसा मिळणार या संदर्भात माहिती मिळाली असता
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला व बाल विकास विभागाने तूर्तास या योजनेच्या लाभ वितरण प्रक्रियेला ब्रेक दिलेला आहे त्यामुळे या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात आचारसंहिता समाप्त होईपर्यंत जमा केला जाणार नाही आहे .
महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर आहेत व त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे यासंदर्भात सविस्तर माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा जाणार केला जाणार आहे आणि त्याचप्रमाणे या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केली जाणार आहे
Ladki Bahin Yojana 6th Kist Update Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 6th Kist Update : लाडक्या बहिणीच्या खात्यात ह्या दिवशी जमा होणार पैसे, पहा सविस्तर माहिती .”