Ladki Bahin 4th and 5th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठा जनादेश मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये ही योजना योग्य प्रकारे राबवून 2 कोटी 40 लाख महिलांना लाभ दिलेला आहे याचा फायदा महायुती सरकारला चांगल्या प्रकारे झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला सरकारकडून दिले जात आहे.
या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकारने ऑफलाइन व ऑनलाईन ठेवलेली होती आणि त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढ पण करण्यात आली होती परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.
अशातच अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे आणि सरकार लवकरच महिलांच्या खात्यात ₹7500 रुपये आणि 2100 रुपये जमा करणार आहे परंतु ही रक्कम कोणकोणत्या महिलांना मिळणार आणि यासाठी कोणत्या महिला पात्र आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
महायुती सरकार महिलांसाठी घेणार मोठा निर्णय
महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठे बहुमत मिळालेली आहे आणि लवकरच राज्यांमध्ये महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की जर महिलांचा आशीर्वाद महायुतीला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्यामध्ये स्थापन झाली तर आम्ही या योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये करू असे वचन त्यांनी दिलेले होते त्यामुळे आता महिलांना या योजनेच्या अंतर्गत डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
या महिलांच्या खात्यात ₹7500 रुपये आणि 2100 रुपये करणार जमा
महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा महिलांना त्यांच्या सर्व हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये आणि डिसेंबर महिन्याचे वाढीव हप्ता ची रक्कम 2100 रुपये जमा केले जाणार आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजने मध्ये होणार मोठे बद्दल, आता राज्यातील महिलांचे येणार सोन्याचे दिवस
सर्व पात्र महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पैसे
राज्यातील विधानसभेचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले आहे आणि राज्यातील महिला आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत म्हटले होते की राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यास नोव्हेंबर महिन्यामध्ये या योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल.
परंतु आतापर्यंत राज्यात महायुती सरकार स्थापन झालेले नाही त्यामुळे महिलांना अजून काही दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
2 thoughts on “Ladki Bahin 4th and 5th Installment : या महिलांच्या खात्यात ₹7500 रुपये आणि 2100 रुपये सरकार करणार जमा, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे”