Ladki Bahin Yojana Disqualify List : नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र , अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Disqualify List News In Marathi : लाडक्या बहिणींसाठी पण आनंदाची बातमी येत आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात परत महायुती सरकार स्थापन झाल्यास महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये दर महिन्याला देऊ आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यभरात महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळालेले आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेले आहे.

परंतु महायुती सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी तर समोर येत आहे पण अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले आहे परंतु त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण महाराष्ट्र सरकारने लाखो महिलांना अपात्र घोषित केलेले आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत

Ladki Bahin Yojana Disqualify List Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन /ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024
योजनेचे अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

सरकारचा मोठा निर्णय लाखो महिला होणार अपात्र

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी योजने अंतर्गत सरकारने आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याची पैसे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत परंतु आता या योजनेच्या नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच सहाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत कारण महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे पडताळणी मध्ये ज्या महिला नियमांमध्ये बसणार नाहीत अशा सर्व महिलांना अपात्र घोषित केले जाणार आहे.

या महिलांना सरकारने केली अपात्र घोषित

महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या काही मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये निराधार योजनेच्या पात्र महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे अनेक महिलांनी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असताना सुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर पण करण्यात आले होते परंतु अशा महिलांना आता सरकारने अपात्र घोषित केले आहे त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.

हे पण वाचा : आनंदाची बातमी सरकारने घेतला लाखो महिलांसाठी मोठा निर्णय, अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana Disqualify List
Ladki Bahin Yojana Disqualify List

अशा प्रकारे चेक करा अपात्र यादीत तुमचे नाव

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांच्या यादी अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये सध्या निराधार योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव पाण्यासाठी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल जर तुम्ही स्वतः अर्ज केला असेल तर तुम्ही लॉगिन करून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता जर तुम्ही अंगणवाडी केंद्र मार्फत किंवा सेतू केंद्र मोफत अर्ज केला असेल तर तुम्हाला तिथे भेट द्यावे लागेल त्यांच्याकडून तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Ladki Bahin Yojana Check InstallmentClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here

FAQ- Ladki Bahin Yojana Disqualify List

निराधार योजनेच्या पात्र महिलांना सहावा हप्ता मिळणार का ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केल्या आहे जर ती महिला निराधार योजनेची लाभार्थी आहे तर त्या महिलांना या योजनेचा सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही .

लाडकी बहीण योजनेचा असावा सहावा कधी जमा होणार ?

महाराष्ट्र सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा करण्यात येणार आहे