Ladki Bahin Yojana From Verification : एका चुकीमुळे 60 लाख महिला योजनेतून होणार बाहेर, तात्काळ चेक करा यादीत नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana From Verification News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने 2 कोटी 47 लाख महिलांना आतापर्यंत लाभ दिलेले आहेत. महिला या योजनेचा लाभ घेऊन आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकते व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळावे या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली.

अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील 60 लाख पेक्षा अधिक महिलांनी केलेल्या एका चुकीमुळे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार अशी बातमी समोर येणार तर त्यामध्ये महिलांनी कोणती चूक केलेली आहे व त्यांना का वगळण्यात येणार या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana From Verification

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माध्यमांशी उत्तर देताना त्या म्हणाल्या की जर योजनेस संबंधित विभागाकडे तक्रार आल्यास सदर अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे व त्यामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाही अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार परंतु सरसकट अर्जाची पडताळणी करण्याचा अद्याप निर्णय सरकारने घेतलेला नाही.

हे पण वाचा : आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट ह्या दिवशी सुरू होणार

एका चुकीमुळे 60 लाख महिला योजनेतून होणार बाहेर

महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या या योजनेच्या निकषांमध्ये बसतात परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्या महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात यासंदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे असता त्या माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या की अनेक महिलांचे बँक खात्यावरील नाव व आधार मधील नावांमध्ये फरक आढळून येत आहे त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले

त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्रामार्फत अशा सर्व अर्जाची फेर पडताळणी ( Ladki Bahin Yojana From Verification ) केली जाणार आहे व आशा महिलांना पुन्हा एकदा त्रुटी दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार अशी पण माहिती समोर येत आहे .

Leave a Comment