Ladki Bahin Yojana 10 hafta : आनंदाची बातमी, या महिलांना मिळणार थेट 3000 तर या महिलांना 4500 , या तारखेला जमा होणार पैसा

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 10 hafta News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यामध्ये काही महिलांच्या खात्यात ते तीन हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आज आपण सरकारकडून कधीपर्यंत ( Ladki Bahin Yojana 10 hafta ) जमा केला जाणार आहे आणि कोणत्या महिलांना किती लाभ मिळणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने या योजने अंतर्गत २ कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ दिलेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे.

या महिलांना मिळणार थेट 3000 रुपये

महाराष्ट्र सरकार कडून मार्च महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा आणि नववा हप्ता महिला दिवसाचे निमित्त साधून दोन टप्प्यात लाभ वितरित केलेला आहे पहिला टप्पा हा 7 मार्च पासून सुरु करण्यात आला व त्यानंतर 12 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्याचे लाभ वितरित करण्यात आला परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना मार्च महिन्यामध्ये फक्त पंधराशे रुपये मिळाले आहे अशा सर्व महिलांना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यांमध्ये ( ( Ladki Bahin Yojana 10 hafta ) थेट तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

हे पण वाचा :  लाडक्या बहिणींना टेन्शन देणारी बातमी, या महिलांना एप्रिलचा 10 वा हप्ता मिळणार नाही

या महिलांना मिळणार 4500 रुपये

राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांना मार्च महिन्यामध्ये एकही हप्त्याचा पैसा मिळालेला नाही अशा पण महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून अशा महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे एकत्रितपणे साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहे परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या परंतु त्या महिलांना पण लाभ मिळत आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana 10 hafta
Ladki Bahin Yojana 10 hafta

Ladki Bahin Yojana 10 hafta या तारखेला जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे पहिला टप्पा हा 24 एप्रिल पासून सुरू होणार आहे त्यामध्ये एक कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळणार व त्यानंतर 27 एप्रिल पासून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार व 30 तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात ( Ladki Bahin Yojana 10 hafta ) दहावा हप्ता जमा केला जाणार आहे.

Leave a Comment