Ladki Bahin Yojana 10th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आता योजनेअंतर्गत 8 लाख महिलांना 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे त्याचप्रमाणे सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये कोणता बदल केलेला आहे व कोणत्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे या संदर्भात पूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
एप्रिल महिन्यात या महिलांना मिळणार 500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख पात्र महिला आशा आहे ज्यांना नमो किसान सन्मान निधी योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना या योजनेतून वर्षाला 12000 हजार रुपये दिले जातात त्यामुळे सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजने मार्फत दरमहा 500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लाडकी बहीण योजनेतून या महिला होणार बाहेर
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवलेले आहेत परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन न करता या योजनेचा लाभ घेत आहे सरकारने याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यामार्फत अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे त्यामध्ये ज्या महिला या योजनेचे निकषात बसत नाहीत त्या महिलांना योजनेतून बाहेर करण्यात येणार आहे.
हे पण वाचा : आनंदाची बातमी, या महिलांना मिळणार थेट 3000 तर या महिलांना 4500 , या तारखेला जमा होणार पैसा

एप्रिल महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे महाराष्ट्र सरकारने मागील महिन्यामध्ये फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या बँक खात्यात जमा केलेला होता आता महाराष्ट्र सरकारकडून ( Ladki Bahin Yojana 10th Installment ) एप्रिल महिन्याचा हप्ता 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये जमा केला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .