Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल, आता अर्ज ना मंजूर होणार नाहीत , पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज दोन कोटीच्या जवळपास प्राप्त झाले आहेत या अर्जाची पडताळणी पूर्ण क्षमतेने तालुका समिती करत आहे त्यानंतर तालुका समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून जिल्हा समितीकडे पाठवीत आहे परंतु या योजनेचे मोठ्या प्रमाणात अर्ज नामंजूर केले जात आहे या कारणामुळे महिलांना अडचणीचा सामना करावा लागत होता यासंदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याद्वारे काही माहिती दिली आहे ते आपण पाहूया.

महाराष्ट्र राज्यभरातून योजनेला मोठा प्रतिसाद

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया मागील एक महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे सरकारकडे या योजनेचे दोन कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत आणि लाखो महिलांचे या योजनेचे अर्ज सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहेत आणि लवकरच या योजनेचे पैसे पात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे

हे पण वाचा : How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal – Online Apply

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला या योजनेसाठी जे काही नियमावली बनवली होती त्यामध्ये अर्ज करताना अर्जामध्ये संपूर्ण माहिती इंग्लिश मध्ये असायला पाहिजे असे स्पष्ट केले होते त्या कारणाने अनेक लाभार्थी महिलांचे अर्ज मराठीमध्ये असल्याकारणाने शासनाकडून नामंजूर करण्यात आले आहे .

त्यामुळे राज्यातील महिला त्यांचा अर्ज नाम मंजूर झाल्यामुळे एक निराश निर्माण होत होते या सर्व बाबीवर महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आले की मागील दिवसांमध्ये अनेक महिनी अर्ज मराठी मधून केले असल्याकारणाने नामंजूर करण्यात आलेली आहे परंतु आता इथून पुढे लाभार्थी महिलांनी मराठी मधून अर्ज सादर केल्यास त्यांचे अर्ज मंजूर केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा : Majhi Ladki Bahin Yojana List : 3000 रुपये ह्याच महिलांना मिळणार, सरकार कडून पात्र यादी जाहीर, चेक करा तुमचे नाव

Leave a Comment