Ladki Bahin 3rd Installment Update : लाडक्या बहिणीचे लाखो अर्ज अपात्र, सरकारने केली आकडेवारी जाहीर, तुमचा पण अर्ज होऊ शकतो अपात्र, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 3rd Installment Update In Marathi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रभरात एक लोकप्रिय योजना ठरली आहे या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे परंतु आता महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि सरकारकडून लवकरच या योजनेचा तिसरा टप्पा पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार आहे.

परंतु या योजनेसाठी अर्ज केलेल्या लाडक्या बहिणीची अर्ज लाखोच्या संख्येने अपात्र झालेली आहे तर आज आपण अपात्र झालेले महिला अर्ज करू शकतात का ? आणि त्याच प्रमाणे या योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे ? अर्ज मंजूर पण आतापर्यंत का मिळाला नाही पैसा ? अशा संबंधी संपूर्ण माहिती ( Ladki Bahin 3rd Installment Update ) आपण पुढे सविस्तर पाहूया.

नाशिक जिल्ह्यात 50 हजार महिला अपात्र

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच सरकार जमा करणार आहे या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यामधून आतापर्यंत 14 लाख 17 हजार 252 अर्ज सादर झालेले आहेत त्यामधून पडताळणी केल्यानंतर 13 लाख 66 हजार 664 अर्ज मंजूर करण्यात आली आहेत म्हणजे त्यामधील 50 हजार 588 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे .

Ladki Bahin 3rd Installment Update
Ladki Bahin 3rd Installment Update

अपात्र महिलांना पुन्हा एकदा संधी मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीमार्फत करण्यात आली आहे त्यामधील 50 हजार 588 महिलांचे अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहे अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा अर्ज सादर करण्याची संधी लवकरच देणार आहे.

हे पण वाचा : Ladki Bahin 3rd Kist : लाडकी बहिणींनो ₹4500 रुपये विसरा, जर हे काम केलं नसेल तर

1 लाख 43 हजार खाते आधार लिंक नाही

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे परंतु नाशिक जिल्ह्यात सुमारे 1 लाख 43 हजार खाते आधार लिंक नसल्याने अर्ज मंजूर असताना पण महिला या योजनेचा लाभ मिळालं नाही त्यामधील अनेक महिलांनी आता बँक शाखेमध्ये जाऊन खाते आधार लिंक केलेले आहे त्यासाठी उर्वरित महिलांनी आपले खाते तात्काळ आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत.

तिसरा हप्ता महाराष्ट्र सरकार या दिवशी करणार जमा

महाराष्ट्र सरकारने लाखो पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे आणि आता महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार येत्या 28, 29, 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये या योजनेचा तिसरा हप्ता जमा करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin 3rd Installment Update : लाडक्या बहिणीचे लाखो अर्ज अपात्र, सरकारने केली आकडेवारी जाहीर, तुमचा पण अर्ज होऊ शकतो अपात्र, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment