Ladki Bahin 7th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेली योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्य सरकारने योग्य प्रकारे राबवून राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना नऊ हजार रुपये दिले आहेत महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील ते उद्देशाने सरकार योजना सुरू केली आहे.
सरकारने 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर कालावधीमध्ये या योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची ( Ladki Bahin 7th Installment) वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच 1500 रुपये जमा करणार आहेत परंतु त्यामध्ये अनेक महिला या योजनेमधून वगळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहूया.
या महिलांना मिळणार नाही 7 वा हप्ता
महाराष्ट्र सरकार सरकार लाडकी बहिण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करत असल्याची बातमी समोर येत आहे राज्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की जर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यासंबंधी जर तक्रार प्राप्त झाल्यास त्या महिलांच्या अर्जाची फेर पडताळणी केली जाणार आणि जर ती महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाही त्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात येणार.
Ladki Bahin Yojana Ineligible List
त्यामध्ये इतर राज्यांमध्ये जर महिलांचे विवाह झालेले असेल व त्याचप्रमाणे महिलांच्या कुटुंबातील सदस्य नावे चार चाकी वाहन असेल आणि जर महिला प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना किंवा निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असेल अशा महिलांना सरकार या योजनेतून वगळणार असल्याची बातमी समोर येत आहे.
Ladki Bahin 7th Installment
महाराष्ट्र सरकारने राज्यातील 2.47 कोटीपेक्षा अधिक महिलांना आतापर्यंत लाभ दिलेले आहे आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या योजनेचा लाभ देण्यासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटी 47 लाख पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 7th Installment : जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी जमा होणार, परंतु या महिलांना मिळणार नाही पैसे”