Ladki Bahin Installment Status : लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही ? असे पहा तुमचे मुख्य कारण

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Installment Status News In Marathi : महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केली आणि त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला पण अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही तर अशा महिलांना का पैसे जमा झाले नाहीत त्यांची काही आम्ही मुख्य कारण आपण पुढे सविस्तर पाहूया.

दिवाळीच्या तोंडावर महिलांना मोठा दिलासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे आणि आतापर्यंत नोव्हेंबर पर्यंत सर्व हप्ते 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

लाडकी बहीण योजनेला तुरतास ब्रेक

निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देऊन महिलांवर व राज्यातील नागरिकांना प्रभाव टाकणाऱ्या योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद करावे असे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ वितरण प्रक्रियेला तूर्तास ब्रेक दिलेला आहे त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल.

Ladki Bahin Installment Status
Ladki Bahin Installment Status

योजनेचे पैसे जमा झाले नाही ? पहा तुमचे मुख्य कारण

महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे एकूण 7500 हजार रुपये जमा केले आहे तर काही महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाले नाही यामागचे काही कारणे आहेत महिलांचे अर्ज तर मंजूर करण्यात आले परंतु सरकारने दिलेल्या अटीत या महिला पात्र ठरू शकले नाहीत अनेक महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्याचप्रमाणे काही महिलांच्या घरातील व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे व तसेच काही महिला कडे पिवळी आणि केसरी रंगाचे राशन कार्ड नव्हते

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार

राज्यातील महिला आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये आचारसंहिता लागू आहे त्यामुळे या योजनेचा लाभ वितरण प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेली आहे परंतु या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Ladki Bahin Installment Status : लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही ? असे पहा तुमचे मुख्य कारण”

Leave a Comment