Ladki Bahin Installment Update : या लाडक्या बहिणीवर होणार गुन्हा दाखल, घरोघरी जाऊन प्रशासन करणार अर्जाची तपासणी, सरकार घेणार मोठा निर्णय ?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Installment Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पूर्ण महाराष्ट्र पण लागू केली आणि मोठ्या प्रमाणात महिलांचा या योजना प्रतिसाद पण मिळाला आणि अवघ्या काही महिन्यात या योजनेचा लाभ महिलांना देण्यात आला सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या कालावधीमध्ये कोटीवधी महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले अशा सर्व महिलांचे अर्ज पडताळणी करून सरकारने या योजनेचा लाभ महिलांना दिला.

परंतु अनेकाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र सादर करून अर्ज सादर केला व नजरचुकीने तो अर्ज सरकारकडून मंजूर पण करण्यात आला आणि त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ पण त्यांना मिळाला अशातच आता महिला व बाल विकास विभागामार्फत लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन कागदपत्राची पुन्हा पडताळणी करणार आहे व त्याचप्रमाणे काही महिलावर गुन्हा दाखल होण्यासंदर्भात माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढील सविस्तर पाहणार आहोत.

घरोघरी जाऊन सरकार करणार अर्ज तपासणी

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा सर्वसमावेश पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी लाभार्थ्याच्या घरोघरी जाऊन कागदपत्राची पुन्हा तपासणी करणार आहेत त्यामध्ये ज्या महिलांनी खोटे कागदपत्रे सादर केलेले आहे त्या महिलांना अपात्र केली जाईल व ज्या महिलांचे सर्व कागदपत्र योग्य आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत पुढील लाभ दिला जाईल.

Ladki Bahin Installment Update
Ladki Bahin Installment Update

या लाडक्या बहिणीवर होणार गुन्हा दाखल

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी खोटे कागदपत्रे सादर करून लाभ घेतलेला आहे तर अशा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव महिला आणि बालविकास विभागाने सादर केलेला आहे त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने मिळाला लाभ परत करण्याचा पर्याय त्यांना देण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडिया ला सांगितले आहे व जे लाभार्थी पैसे परत करणार नाही त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार असे पण संकेत समोर दिसत आहे

हे पण वाचा : नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र , अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव

महिला व बालविकास विभागाकडे 200 तक्रारी प्राप्त

महिला व बालविकास विभागाकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 200 पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झालेले आहेत त्यामुळे 2.5 कोटी अर्जापैकी अडीच लाख अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी दोन ते तीन महिने वेळ लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे सरकारकडून 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये हप्ता महिलांना देण्यात येणार आहे परंतु त्याआधी पूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Leave a Comment