Ladki Bahin Yojana 8 va Hapta : आनंदाची बातमी पुढील 48 तासात जमा होणार फरवरी महिन्याचा हप्ता, Ladki Bahin Yojana 8th Installment Update

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 8 va Hapta News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता पुढील 48 तासात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु पाच लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार नाही अशी पण माहिती समोर येत आहे तर आज आपण या ( Ladki Bahin Yojana 8 va Hapta ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेचे अर्ज प्रक्रिया सरकारने 1 जुलैपासून सुरुवात करून 15 ऑक्टोबर 2024 च्या कालावधीमध्ये ठेवली या कालावधीमध्ये सरकारकडे तीन कोटीच्या जवळपास ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले

त्यामधील सरकारने 2.5 कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत सात हप्त्याचे पैसे दिले आता लवकर या योजनेचा आठवा हप्ता महिलांच्या खात्यात सरकार जमा करणार आहे.

5 लाख लाडक्या बहिणीला सरकारने केले अपात्र

महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकार 1500 महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना सुरु केली आहे.

परंतु राज्यातील लाखो महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन न करता या योजनेचा लाभ घेत होत्या परंतु सरकारकडून काही दिवसापासून या योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी सुरू केली आहे त्यामध्ये पाच लाखापेक्षा अधिक महिला निकषाचे पालन न करता लाभ घेत असल्याचे समोर आलेले आहे तर अशा महिलांना सरकारने अपात्र घोषित केले आहे.

या महिलांना मिळणार नाही आठवा हप्ता

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 24 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 च्या कालावधीमध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा केला होता परंतु सरकारकडून पाच लाख महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला नाही

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या पडताळी दरम्यान अनेक महिलांच्या कुटूंबाच्या नावे चार चाकी वाहन व काही महिला शासनाच्या इतर आर्थिक योजनेच्या लाभार्थी आहेत त्याचप्रमाणे अनेक महिलांच्या परिवारातील कुटुंबातील सदस्य नोकरीवर आहे त्यामुळे अशा 5 लाख महिलांना सरकारने अपात्र केलेले आहेत तर अशा सर्व महिलांना आता इथून पुढे या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

हे पण वाचा : आता अपात्र महिलांना पण मिळणार ₹2100 रुपये महिना, सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana 8 va Hapta
Ladki Bahin Yojana 8 va Hapta

पुढील 48 तासात जमा होणार फरवरी महिन्याचा हप्ता

लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने मागील महिन्यामध्ये 24 जानेवारीपासून सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली व जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात आले .

आता महिला या योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा महिला करत आहे आशातच महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारकडून पुढील 48 तासाच्या आत या योजनेचा आठवा हप्ता Ladki Bahin Yojana 8 va Hapta जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.

FAQ – Ladki Bahin Yojana 8 va Hapta

लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात पुढील 48 तासाच्या आत आठवा हप्ता जमा होणार अशी माहिती समोर येत आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करू शकतो का ?

लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे

Leave a Comment