Ladki Bahin Yojana Bank Account : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना सरकार एक हजार रुपये प्रति महिना देणार आहे परंतु या योजनेचे पैसे सरकार DBT मार्फत महिलांच्या खात्यात पाठवणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे खाते आधार लिंक असणे सरकारने अनिवार्य केले आहे तर महिलेची खाते आधार लिंक नसेल तर या योजनेचा पैसा त्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यासाठी महिला कोणते खाते खोलावे यासंदर्भात आम्ही संपूर्ण माहिती देणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे मागे झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार या योजनेची घोषणा केली आहे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील आणि 2.5 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे
How to Apply Ladki Bahin Yojana Website Portal – Online Apply,
या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची शेवटची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे, राज्य सरकारकडे योजनेसाठी दोन कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत तालुकास्तरीय समिती मार्फत अर्ज पडताळणी सुरू आहे आणि लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले जाणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांना या योजनेचे पैसे मिळतील.
बँक खाते खोला फक्त 5 मिनिटात
Ladki Bahin Yojana Bank : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही कागदपत्राची अटी टाकलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बँक खाते जर लाभार्थी महिलेकडे बँक पासबुक नसेल तर ती महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही आणि जर चुकीची बँक पासबुक दिले असेल तर त्या महिलांना पण या योजनेचे पैसे मिळणार नाही
त्यासाठी बँक पासबुक आधार लिंक असलेलं देणं हें अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या महिलाकडे बँक पासबुक नाही आहे अशा महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले खाते अवघ्या पाच मिनिटांमध्ये काढून घ्यावे, पोस्ट बँक च्या खात्यामध्ये शासनाच्या विविध योजनेचे पैसे DBT मार्फत पाठवले जातात.
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .