Ladki Bahin Yojana Last Date : आनंदाची बातमी 100% महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, लवकर पहा संपूर्ण माहिती,

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Last Date : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेची महाराष्ट्र बरच नव्हे तर पूर्ण देशभर चर्चा होत आहे, महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार होता.

परंतु सरकारने या तारखेच्या अगोदर म्हणजे 14ऑगस्ट 2024 पासून या योजनांचा पहिला हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा झाले आहेत.

राज्य सरकारने या योजने संदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आता राज्यातील 100% महिला या योजनेचा लाभ घेता येईल आणि कोणी ही या योजनेपासून वंचित राहणार नाही तर चला तर पाहूया या निर्णयासंदर्भात संपूर्ण माहिती .

Ladki Bahin Maharashtra 2024

Ladki Bahin Maharashtra 2024
Ladki Bahin Maharashtra 2024

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना ही योजना महाराष्ट्र राज्याची एक लोकप्रिय योजना आहे योजनेला महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद स्पष्ट दिसत आहे या योजनेची चर्चा पूर्ण देशभर चालू आहे, महाराष्ट्र सरकारने या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थी महिलांचे खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या बँक जमा पण झालेला आहे.

उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार पैसे, चेक करा मंजूर यादीत नाव

महाराष्ट्र राज्याने ही योजना आर्थिक दृष्ट्या कमजोर आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेची वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे आणि त्याच प्रमाणे महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana Last Date
Ladki Bahin Yojana Last Date

100% महिलांना मिळणार योजनेचा लाभ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून राज्यातील आर्थिकदृष्ट्या आणि कमी उत्पन्न असणारी महिला वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या योजने संदर्भात खूप मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ठेवण्यात आले होती.

परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत त्यांना या योजने संदर्भात माहिती नाही व ते या योजनेचा अर्ज करू शकत नाहीत त्यामुळे सरकार अशा महिला वंचित राहू नये म्हणून सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ठेवली आहे.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
लाडकी बहीण योजनेची अर्ज करा फक्त 5 मिनिटातClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here
Ladki Bahin Yojana Installment Approval ListClick Here

FAQ- Ladki Bahin Yojana Last Date

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

Ladki Bahin Yojana Last Date 30-08-2024

लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लिंक

https://ladakibahin.maharashtra.gov.in/

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Last Date : आनंदाची बातमी 100% महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, लवकर पहा संपूर्ण माहिती,”

Leave a Comment