Ladki Bahin Yojana New Update Today : लाडक्या भावाने केले ₹7500 रुपये शासनाला परत, पहा संपूर्ण माहिती,

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update Today : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील गरजू महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये देत आहे आतापर्यंत सरकारकडे योजनेसाठी तीन कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामधील सरकारने दोन कोटी चाळीस लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत.

याच दरम्यान काहीनी बोगस कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये काही पुरुषांनी देखील खोटी कागदपत्रे तयार करून लाभ घेतलेला आहे परंतु ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला अशातच राज्यातील एक लाडक्या भावाने साडेसात हजार रुपये शासनाला परत केलेली आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

लाडक्या भावाने केले ₹ 7500 रुपये शासनाला परत

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी बनावटी कागदपत्र तयार करून लाभ घेण्यात आलेला होता परंतु शासनाला पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये लाडक्या भावाने परत केलेली आहेत महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यामधील सोमनाथ येथील रहिवासी विलास भुतेकर यांच्या पत्नीकडून लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज भरताना नजर चुकीने विलास भुतेकर यांचा आधार कार्ड अपलोड झाले होते दरम्यान 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांचे बँक खात्यात या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये जमा झाले होते.

Ladki Bahin Yojana New Update Today
Ladki Bahin Yojana New Update Today

मात्र आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून जमा झालेले पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये महिला आणि बालविकास विभागाला परत केलेले आहेत त्यामुळे भुतेकर यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत चुकीच्या पद्धतीने मिळालेले शासनाचे साडेसात हजार रुपये परत केलेले आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन ते तीन दिवसात जमा होणार

महाराष्ट्र राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच भाजप नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात माहिती दिली असता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसाच्या आत सदर योजनेचा पैसा जमा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये कुठलीच अडचण सध्या दिसून येत नाही असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Ladki Bahin Yojana Disqualify List Download

Ladki Bahin Yojana Check InstallmentClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here

1 thought on “Ladki Bahin Yojana New Update Today : लाडक्या भावाने केले ₹7500 रुपये शासनाला परत, पहा संपूर्ण माहिती,”

Leave a Comment