Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात होणार मोठी वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळत आहे महायुतीच्या सरकारने महिलांना केंद्रबिंदूंमध्ये ठेवून मागील झालेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली त्या घोषणेमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना खूप लोकप्रिय आणि यशस्वी झाली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा केली आहे.

अशातच महिलांना पुन्हा एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर हप्त्यामध्ये किती वाढ होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया.

नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसहिता लागू आहे त्यामुळे या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा केला जात नाही आहे परंतु महायुती सरकारने या सर्व बाबींवर लक्ष देत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात पण या योजनेचा पैसा जमा होईल.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 6th Installment : ₹9000 हजार रुपये या दिवशी जमा होणार, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले लाडकी बहीण योजनेला विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत आहे आणि या योजनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे लाडक्या बहिणी त्यांना योग्य उत्तर देतील परंतु आम्ही केवळ 1500 हजार रुपयावर थांबणार नाही तर आम्हाला बहिणींचा पुन्हा आशीर्वाद मिळाला तर योजनेच्या हप्त्यामध्ये वाढणार आहोत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना लखपती करण्याचे आमचे स्वप्न आहे असे ही ते म्हणाले.

Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana News

उर्वरित महिलांच्या या दिवशी जमा होणार पैसे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाखो पात्र महिला आहे ज्यांचे अर्ज तर मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे या संदर्भात माहिती मिळाली असता अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये सर्व हप्ता चे पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे महिलांना आता डिसेंबर महिन्यापर्यंत ची वाट पाहावी लागेल.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात होणार मोठी वाढ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती”

Leave a Comment