Ladki Bahin Yojana Third Installment Date : लाडक्या बहिणींनो 4500 रुपये हातातून गमावून बसाल, ही चूक आताच करा दुरुस्त

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Third Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा करणार आहे त्यामुळे महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे असे असतानाच जर तुम्ही फार्म भरताना ही चूक केली असेल तर तुमच्या हातात आलेले साडेचार हजार रुपये गमावून बसू शकता त्यामुळे ही चूक काय आहे ? नेमकी ती कशी दुरुस्त करता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे या योजनेचे अर्ज करण्याच्या प्रक्रियेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

इतक्या लाडक्या बहिणीने घेतला लाभ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडे दोन कोटी 40 लाख पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामधील जुलै महिन्यांमध्ये 1 कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यात लाभ देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे कार्यक्रम झाला होता त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

ही चूक आताच करा दुरुस्त

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना बँकेची तपशील मागितली होती त्यामध्ये बँक खात्याची माहिती भरताना अनेक महिलांनी थेट चालू बँक खाते अर्जामध्ये भरून घेतलेले आहे परंतु ज्या महिलांनी अर्जामध्ये बँक खाते दिलेली आहे ते खाते आधार लिंक आहे का नाही हे ती चेक केले नाही आणि इथेच आपली मोठी चूक झालेली आहे आणि या चुकीमुळे अर्ज मंजूर असताना पण अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

Ladki Bahin Yojana Third Installment
Ladki Bahin Yojana Third Installment

काही प्रकरणात असे घडले आहे की महिलांनी एक खाते दिलेले आहे परंतु या योजनेचे पैसे दुसऱ्याच खात्यात जमा झालेले आहेत त्याचे कारण असे की जे तुम्ही अर्जात खाते दिलेले होते ते आधार लिंक नव्हते आणि ज्या खात्यात पैसे जमा झाले आहेत ते खाते आधार लिंक आहे आणि त्यामुळे या योजनेचे पैसे फक्त आधार लिंक खात्यात जमा होत असतात.

हे पण वाचा : आनंदाची बातमी तिसरा हप्ता ₹4500 रुपये या तारखेला जमा होणार, ₹1500 ऐवजी ₹3000 हप्त्यामध्ये वाढ

त्यासाठी उर्वरित महिलांनी लवकरात लवकर आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आपले खाते आधार लिंक करून घ्या अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला सोबत बँक पासबुक, आधार कार्ड आणि आधार लिंक फ्रॉम जो बँक मार्फत दिला जातो तो भरून बँक शाखेमध्ये जमा करा एक ते दोन दिवसांमध्ये तुमचे खाते आधार लिंक केली जाईल.

Ladki Bahin Yojana Third Installment Date

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांना या योजनेचा पैसा दिलेला आहे परंतु राज्यातील महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे सरकारने 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार होते परंतु काही कारणामुळे या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाही या सर्व बाबीवर उत्तर देत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की या योजनेचा तिसरा हप्ता ( Ladki Bahin Yojana Third Installment ) सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून जमा करण्यात येईल.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Third Installment Date : लाडक्या बहिणींनो 4500 रुपये हातातून गमावून बसाल, ही चूक आताच करा दुरुस्त”

Leave a Comment