Ladki Bahin Yojana Website Live : महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी मागील झालेल्या अर्थसंकलपात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेसाठी राज्यभरातून दररोज लाखोच्या संख्येने अर्ज सरकारकडे प्राप्त होत आहे .
महाराष्ट्र शासन पूर्ण क्षमतेने या योजनेची अंमलबजावणी करत आहे राज्यातील कोणतेही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता सरकार प्रयत्न करीत आहे परंतु ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत पाहूया सविस्तर माहिती .
सरकारकडे झाले 2 कोटी अर्ज प्राप्त
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील एक यशस्वी योजना म्हणून समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे या योजनेसाठी दररोज लाखोंच्या संख्येने सरकार कडे अर्ज प्राप्त होत आहे , मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी मागील 30 दिवसांमध्ये राज्यभरातून 2 कोटी च्या जवळपास ऑनलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहेत.
अर्ज प्रक्रियेला स्थगिती करण्यात आली का ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने NariShakti Doot App लॉन्च केली आहे ह्या ॲपच्या माध्यमातून राज्यातील महिला ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात, परंतु काही दिवसापासून हे NariShakti Doot App व्यवस्थित काम करणे बंद केले आहे यामुळे शासनाने अर्ज प्रक्रियेला स्थगिती दिली आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे या सर्व बाबीवर मिळालेल्या माहितीनुसार शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेले नाही असे स्पष्ट केले आहे .
Ladki Bahin Yojana Website Live
NariShakti Doot App च्या माध्यमातून राज्य सरकारकडे दररोज लाखाच्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहे या कारणामुळे नारीशक्ती दूध चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला त्यामुळे नारीशक्ती दूध ॲप हे व्यवस्थितपणे काम करत नाही असे स्पष्ट करण्यात आले या सर्व बाबीवर लक्ष देत सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट सुरु केली आहे .
आता राज्यभरातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात, येत्या काही दिवसात नारीशक्ती दूध ॲप व अधिकृत वेबसाईट हे व्यवस्थितपणे काम करेल आणि राज्यातील महिलांना नवीन अर्ज करण्यासाठी अडचणी येणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे .
Ladki Bahin Yojana Website Portal – Online Apply
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Majhi ladki nahin yojana