Ladki Bahin Yojana Website Live News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली व तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली महिला नारीशक्ती ऍप च्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज केले व सरकारकडे 3 कोटीच्या जवळपास ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.
त्या अर्जाची पडताळणी कडून सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत 2 कोटी 47 लाख महिलांना या योजनेअंतर्गत 6 हप्त्याचे पैसे दिले अशातच काही दिवसापासून शासनाची अधिकृत वेबसाईट बंद झालेली आहे त्यामुळे अनेक महिलांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी व अनेक वेबसाईट संबंधित कामे करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे तर वेबसाईट कधीपर्यंत सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे सांगणार आहोत.
About Ladki Bahin Yojana Website
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) लॉन्च केली त्या वेबसाईट माध्यमातून राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत होत्या व त्यामध्ये महिला आपल्या अर्जाची स्थिती पाहणे, पैसे कोणत्या बँकेत जमा झाले अशे अनेक योजने संबंधित माहिती वेबसाईट मार्फत महिलांना मिळत होती.
योजनेची वेबसाईट ह्या दिवशी सुरू होणार
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ( Ladki Bahin Yojana Website Live ) काही दिवसापासून बंद असल्यामुळे महिलांना अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे करिता महिलांचे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट कधी सुरू होणार याकडे लक्ष लागलेले आहे या संदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून काही तांत्रिक कामामुळे या योजनेत वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सरकार या योजनेची वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे त्यासाठी महिलांना काही दिवस वाट पाहावी लागेल.
हे पण वाचा : खुशखबर लाडकी बहीण योजनेची ₹2100 रुपयाची नवीन यादी तयार, लगेच चेक करा तुमचे नाव आहे
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये होणार बदल
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ( Ladki Bahin Yojana Website Live ) काही दिवसापासून बंद आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे ही वेबसाईट सरकारने तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे व त्याचप्रमाणे या वेबसाईट मध्ये महाराष्ट्र सरकारकडून काही बदल करण्यात येणार आहे त्यामध्ये महिलांना अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईटचा वापर करता यावा व या योजनेसंबंधीत सर्व माहिती तिथे उपलब्ध असावी अशा सुविधा जनक बाबीसह सरकार वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Website Live : आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट ह्या दिवशी सुरू होणार @https://ladakibahin.maharashtra.gov.in”