Ladki Bahin Yojana Website : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे, आतापर्यंत शासनाकडे कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु काही दिवसापासून मुख्यमंत्री माजी Ladki Bahin Yojana Website व तसेच नारीशक्ती दूत ॲप हे काम करणे बंद केले आहे.
यामुळे राज्यातील महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे सरकार या महिन्याच्या 19 तारखेला या योजनेचा पहिला हप्ता वितरित करणार आहे परंतु लाखो महिलानी अद्याप आपले ऑनलाइन अर्ज सादर केले नाही तर अशा महिलांना हा हप्ता मिळणार का नाही ? याची भीती त्यांना निर्माण झाली आहे व ते अंगणवाडी/ग्रामपंचायत/सेतू केंद्र या कार्यालयाला भेट देऊन गोंधळून गेलेले आहे तर या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत .
लाडकि बहीण योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी व तसेच राज्यातील महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावे लागणार नाही व महिलांना आर्थिक स्वतंत्र मिळावा या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर 28 जून 2024 रोजी ही योजना महाराष्ट्रभर लागू करण्यात आली आहे
सध्या या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू आहे योजनेसाठी राज्यभरातून कोटी वधी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत व तालुकास्तरीय समिती मार्फत या अर्जाची पडताळणी सुरूआहे आणि लवकरच या योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
Ladki Bahin Yojana Website Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेची घोषणा | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार |
दिनांक | 28 जून 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2014 |
Ladki Bahin Yojana Website Link | Click Here |
Online Apply Link | Click Here |
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक
- आधीवास प्रमाणपत्र, राशन कार्ड , मतदान कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला ( यापैकी कोणतेही पंधरा वर्षे पूर्ण झाले कागदपत्र सादर करावे लागतील )
- लाभार्थी महिलांचा फोटो
- उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळ्या किंवा केसरी रंगाचे राशन कार्ड
- हमीपत्र
- मोबाईल
योजनेची पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे
- लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावे
- लाभार्थी महिलांच्या एकत्रिक कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
योजनेची अर्ज प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नारीशक्ती दूत ॲप व Ladki Bahin Yojana Website लॉन्च केली आहे, यांचा उपयोग करून लाभार्थी महिला आपले ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात .
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार
मागील काही दिवसापासून महाराष्ट्र शासनाचे अधिकृत नारीशक्ती दूत ॲप व वेबसाईट ही बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की या योजनेचा लाभ मिळणार का नाही कारण 19 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा पहिला हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज करू शकले नाही या सर्व बाबीवर मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची एकूण अर्ज दोन कोटीच्या जवळपास प्राप्त झाले आहेत
हे पण वाचा : रद्द झालेले अर्ज असे करा सादर
हिलांचे अर्ज मंजूर पण करण्यात आहेत , सरकारकडून सांगण्यात आले की नारीशक्ती दूत ॲप व योजनेचे अधिकृत वेबसाईट लवकरच सुरू करण्यात येणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया काय कारणास्तव थांबवण्यात आली आहे तांत्रिक अडचणीचे काम पूर्ण झाल्यानंतर नारीशक्ती दूत व अधिकृत वेबसाईट व्यवस्थितपणे काम करेल अशी माहिती मिळाली आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
ReApply Ladki Bahin Yojana Rejected Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .