Ladki Yojana 5th Payment Update News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे आणि या योजनेला महिलांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रति महिना 1500 हजार रुपये देत आहे
आतापर्यंत सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून सर्व हप्ते जवळपस 2.5 कोटी महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा उर्वरित महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळणार तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडकी बहीण योजना तूर्तास ब्रेक
महाराष्ट्र राज्यातील मतदारावर आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणारी योजना तात्काळ बंद कराव्या अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागाला देण्यात आल्या त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तूर्तास थांबण्यास निर्णय सरकारने घेतलेला आहे नवीन सरकार बसल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होईल.
हे पण वाचा : फक्त या महिलांना 10000 हजार रुपये दिवाळी बोनस, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार दिवाळी बोनस
महिलांना नाही मिळाले ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे
महाराष्ट्र सरकारने महिलांची काळजी घेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 2.5 कोटी महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जमा केले आहे परंतु तांत्रिक अडचणीमुळे व वेळेअभावी 10 लाख महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा झाले नाही.
उर्वरित महिलांना कधी मिळणार या योजनेचे पैसे
अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशातच महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तूर्तास थांबवली आहे अशा मुळे महिला चिंतेत आहे की या योजनेचा पैसा आम्हाला मिळणार का नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होतील.
Ladki Yojana 5th Payment Update Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
ज्यांना अजून एक ही रुपया मिळाला नाही त्याचं काय saheb