Majhi Ladki Bahin Diwali Bonus News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे ऑनलाईनअर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केलेले आहे त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे.
परंतु काही दिवसापासून सोशल मीडियावर महिलांना ₹5500 हजार रुपये दिवाळी बोनस महाराष्ट्र सरकारकडून दिले जाणार आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर महाराष्ट्र सरकारकडून महिलांना दिले जाणारे दिवाळी बोनस कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार त्यांची तारीख आणि वेळ काय या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
महिलांच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंतचे 7500 हजार रुपये 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जमा करण्यात आलेली आहे व अनेक महिलांच्या अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा एक हप्ता मिळाले अशा सर्व महिलांना आचारसहितास समाप्त झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचे लाभ मिळेल.
दिवाळी बोनस ₹5500 हजार रुपये या दिवशी जमा होणार
सध्यासोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 5500 रुपये दिवाळी बोनस दिले जाणार आहे अशी माहिती बाहेर होत आहे परंतु या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि याबाबत शासन निर्णय पण जाहीर करण्यात आले नाही करिता महिलांनी अशा अफावर विश्वास ठेवू नये.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Great…thank you