Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचा नुसता फॉर्म भरून पैसे मिळणार नाहीत, ह्या गोष्टी करा तरच मिळतील पैसे, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचा तो अर्ज मंजूर देखील झाला आहे पण नुसता फॉर्म भरून तुमचे पैसे येणार आहेत का ? त्याचे उत्तर असे आहे की फक्त फॉर्म भरून पैसे मिळत नाही. त्यामागचे कारण म्हणजे तुम्हाला अर्ज भरल्यानंतर आणखी काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते करणे तुम्हाला अनिवार्य आहे काय आहे त्या गोष्टी आणि काय करावे लागेल या संदर्भात आपण पुढे पाहूया.

फॉर्म भरल्यानंतर या गोष्टी करणे अनिवार्य

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे परंतु तुम्हाला या योजनेचा पैसा मिळालेला नाही तर तुम्हाला अर्ज भरल्यानंतर काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात ते म्हणजे जसे तुम्ही अर्ज केला आहात आणि तुमचा अर्ज मंजूर झालाय परंतु तुमचे बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही

हे पण वाचा : आनंदाची बातमी तिसरा हप्ता ₹4500 रुपये लाखो महिलांच्या खात्यात जमा, पहा संपूर्ण माहिती

त्यासाठी तुम्हाला जसे तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहात त्याच प्रमाणे तुमचे बँक खाते ज्या पण बँकेमध्ये आहे त्या बँक शाखेमध्ये जाऊन तुमचे खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे अनेक महिलांनी आपले खाते आधार लिंक केली नाही त्यामुळे त्यांना योजनेचा पैसा मिळालेला नाही कारण या योजनेचा पैसा फक्त आधार लिंक खात्यामध्ये जमा होतो.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin Yojana

बँक खाते आधार लिंक कसे करावे ?

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ( Mukhyamantri Ladki Bahin Yojana ) पैसा फक्त आधार लिंक खात्यामध्ये जमा करत आहे त्यासाठी महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे तर आधार लिंक कशाप्रकारे आपण करू शकता ? त्यासाठी तुम्हाला ज्या बँक शाखेमध्ये तुमचे खाते आहे त्या बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक फॉर्म भरून देऊन त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक जोडूनआधार लिंक करून घ्यावे त्यानंतर बँक अधिकाऱ्यामार्फत तुमचे खाते दोन ते तीन दिवसांमध्ये आधार लिंक केले जाणार.

बँक खाते आधार लिंक चेक कसे करावे ?

बँक खाते आधार लिंक आहे का नाही चेक करण्यासाठी तुम्हाला युआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे त्याची प्रक्रिया आपल्या खालील दिलेल्या आर्टिकल मध्ये व्यवस्थितपणे सांगितलेली आहे.

Ladki Bahin Aadhar Link Check

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Important Link

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Mukhyamantri Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेचा नुसता फॉर्म भरून पैसे मिळणार नाहीत, ह्या गोष्टी करा तरच मिळतील पैसे, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment