PM Kisan 18th installment : शेतकरी बांधवांना मिळणार 4000 रुपये, या तारखेला जमा होणार पैसे, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan 18th installment Detail In Marathi : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 फरवरी 2019 रोजी सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर तीन टप्प्यांमध्ये दर चार महिन्याला 2000 हजार रुपये प्रमाणे जमा केली जात आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना 17 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत आणि शेतकरी बांधव आता वाट पाहत आहेत की 18 हप्ता कधी खात्यामध्ये जमा होणार.

यासंदर्भात शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता ( PM Kisan 18th installment ) शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे तर सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यात कोणत्या तारखेला या योजनेचा हप्ता जमा करणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची पात्रता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता नियमावली जाहीर केलेले त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती आहे कमी उत्पन्न असणारे शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र राहतील.

PM Kisan 18th installment
PM Kisan 18th installment

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक
  • राशन कार्ड

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://pmkisan.gov.in ) व्हिजिट करावे लागेल किंवा तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन तुमचे अर्ज सादर करू शकता.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे 4500 जमा होणे सुरू, नाही जमा झाले तर हे करा काम

शेतकरी बांधवांना मिळणार 4000 रुपये

देशातील शेतकरी बांधव या योजनेच्या 18 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे याच दरम्यान त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकार या योजनेचा 18 हप्ता ( PM Kisan 18th installment ) ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात जमा करण्याची माहिती मिळत आहे आणि त्याच प्रमाणे अठराव्या आणि 19 व्या हप्त्याची रक्कम 4000 हजार रुपये सरकार जमा करण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment