Sanjay Nirupam On Ladki Bahin Yojana : राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाआर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यापासून अवघ्या 25 दिवसात महाराष्ट्र सरकारकडे या योजनेचे अर्ज 1 कोटी 80 लाख प्राप्त झाले आहेत आणि लवकरच सरकारकडे या योजनेची अर्ज दोन कोटीच्या घरात जातील अशी माहिती शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी दिली आहे .
लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेचे माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये प्रति महिना देणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शासनाने आवश्यक आहे त्या सोबत महिलेचे वय 21 ते 65 वर्षे असावे.
25 दिवसात 1 कोटी 80 लाख अर्ज
शिवसेना उपनेते संजय निरुपम यांच्या द्वारे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडे आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे 1 एक कोटी 80 लाख प्राप्त झाले आहेत त्यामध्ये ऑनलाइन अर्ज 1 कोटी 30 लाख प्राप्त झाले आहे त्यासोबत ऑफलाईन अर्ज 50 लाख प्राप्त झाले आहे .
Sanjay Nirupam On Ladki Bahin Yojana
शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम म्हणाले नारीशक्ती दूध ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अत्यंत सुविधा जनक व सोपी झाली आहे हे ॲप मधून दररोज 7 ते 8 लाख अर्ज सादर होत आहे त्याचबरोबर नारीशक्ती दूध या ॲप्लिकेशनची 88 लाख डाउनलोड झाले आहेत म्हणजे प्रत्येक मिनिटाला 800 डाउनलोड होत आहेत सगळ्यात जास्त डाउनलोड होणारे देशांमध्ये नारीशक्ती दूध या 27 व्या क्रमांकावर आहे .
राज्यभरातून प्रत्येक मिनिटाला 450 अर्ज सादर केले जात आहे, इतका प्रचंड प्रतिसाद राज्यभरातून या योजनेला मिळताना दिसत आहे असा दावा निरुपम यांनी केला
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Nari Shakti Doot Apply Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .