Ladki Bahin Free Gas Cylinder : फ्री 3 गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू, लाडक्या बहिणींनो लगेच करा अर्ज सादर
Ladki Bahin Free Gas Cylinder News In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातून महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि सरकारने या योजनेला पूर्ण क्षमतेने राबवून महिलांना लाभ दिला ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना सरकार हे योजनेअंतर्गत 1500 रुपये देत आहे त्याचप्रमाणे … Read more